लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत बार व हुक्का पार्लर.
कोणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहेत बार व हुक्का पार्लर. प्रतिनिधी सचिन श्रीवास्तव नवी मुंबई:- कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र फैलावत पसरतोय त्यासाठी सरकारने लॉकडाऊन व आता काही मार्गदर्शन सूचना देऊन हळूहळू थोडी शिथिलता दिली आहे. कोरोना चा फैलाव वाढू नये यासाठी गर्दी होईल असे सर्वच सण समारंभ व साजरे करण…