गृहमंत्री सतेज पाटील यांनी नवी मुंबई महानगर पालिकेतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला

प्रतिनिधी सचिन श्रीवास्तव


नवी मुंबई:- नामदार सतेज पाटील यांची नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर  यांची भेट घेत कोरोना बद्दल माहिती घेत सविस्तर कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.


या वेळी शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येयबद्दल चिंता व्यक्त करत महानगरपालिका आयुक्त यांना सूचना केल्या. कोरोना रुग्णाच्या चाचणीचा आव्हाल लवकरात लवकर यावा याकरिता संपूर्ण नवी मुंबईमध्ये अँटीजन बॉडी टेस्ट सेंटर वाढवण्याचा सूचना देखिल महानगरपालिकेला केल्या. कोरोना काळात शहरातील खाजगी डाक्टरांनी रुग्णांच्या केलेल्या आर्थिक लटी बद्द्ल वर भाष्य करत यावर अश्या डॉक्टरांवर व हॉस्पिटल वर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले शहरात असलेल्या APMC मार्केट मध्ये दिवसेंदिवस सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला जात आहे व मास्क चे पण वापर टाळले जातात त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे यावर उपाययोजना करण्यासाठी APMC चे सचिव यांच्या सोबत बैठक घेऊन उपाय करण्यात येईल.