नियमांची पायदळी तुडवत सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा

प्रतिनिधी सचिन श्रीवास्तव


APMC मार्केट मध्ये पुन्हा गर्दी उसळली.


नवी मुंबई:- नियमांची पायदळी तुडवत सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा, मुंबई कृषी उत्पन्नबाजार समितीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालाय. मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून भाजीपाल्याच्या ३१० गाड्या त्याची आवक झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तसेच मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशलडिस्टन्सच  पालन केले जात नाही काहीजण तोंडाला मास्क वापरही करत नाही हॉटस्पॉट असलेल्या एपीएमसी मार्केट मध्ये गर्दी नियंत्रणात आली नाही आणि असच चित्र राहील तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार याबद्दल शक्यता नाकारता येत नाही.